पोलिसांसाठी ग्रंथपेटी

 Samta Nagar
पोलिसांसाठी ग्रंथपेटी
पोलिसांसाठी ग्रंथपेटी
पोलिसांसाठी ग्रंथपेटी
See all

समतानगर - पोलिसांना वाचनाची आवड जोपासता यावी यासाठी समतानगर पोलीस स्टेशनमध्ये ग्रंथपेटी उपलब्ध करून देण्यात आलीय. कांदिवलीचे आमदार अतुल भातखळकर यांनी ही ग्रंथपेटी उपलब्ध केलीय. या ग्रंथपेटीत मराठी भाषेतील नामांकित ग्रंथ, कादंबऱ्या आणि नवीन प्रकाशित झालेली पुस्तके उपलब्ध आहेत. यावेळी समता नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीलीप यादव, आमदार अतुल भातखळकर आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Loading Comments