चित्रांतून भ्रष्टाचारमुक्त भारताचा संदेश

 Mumbai

See all

लागबाग - गुरूकुल स्कूल ऑफ आर्ट्सच्या बालचित्रकरांनी भष्टाचारमुक्त भारताचं चित्र रेखाटलंय. सर्व पक्षांनी भ्रष्टाचारमुक्त भारत घडवण्यासाठी एकत्र येऊ प्रयत्न करावा, असा संदेश या मुलांनी चित्रातून दिलाय.

Loading Comments