दिवाळीनिमित्त अन्नदान

 Malad West
दिवाळीनिमित्त अन्नदान

मालाड - सामाजिक संस्था गांधी विचार मंचचे अध्यक्ष मनमोहन गु्प्ता, अग्रबंधु सेवा समिती आणि एम.एम.मिठाईवाला यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नदान करण्यात आलं. मालाडच्या साईबाबा मंदिर येथे दिवाळीनिमित्त गरजू आणि दिव्यांगांसाठी अन्नदान करण्यात आलं.

या वेळी खासदार गोपाळ शेट्टी, काँग्रेसचे उत्तर मुंबई अध्यक्ष अशोक सुत्राले आदी मान्यवर उपस्थित होते.

Loading Comments 

Related News from समाज