ऑल इज नॉट 'व्हेल'

 Mumbai
ऑल इज नॉट 'व्हेल'
Mumbai  -  

सध्या जगभरात 'ब्लू व्हेल' हा ऑनलाईन गेम मुलांच्या जीवाशी खेळतोय. या गेममुळे अनेक पालकांची झोप उडाली आहे. या गेममुळे जगभरात आतापर्यंत 140 मुलांनी आपला जीव गमावलाय.

Loading Comments