मनसेतर्फे साधन सहाय्य शिबीर

 Masjid
मनसेतर्फे साधन सहाय्य शिबीर

मस्जिद - कर्णबधीर आणि अपंगांसाठी रोटरी क्लब ऑफ वरळी, किंग जॉर्ज हॉस्पिटल आणि मनसे यांच्या वतीनं बुधवारी साधन सहाय्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. मस्जिद येथील रघुनाथ महाराज मंदिरासमोर हे शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात कमी ऐकू येणाऱ्यांसाठी कर्ण मशीन आणि अपंगासाठी कृत्रिम अवयवांची सोय करून दिली. दिवसभरात 25 जणांनी या शिबीराचा लाभ घेतला.

Loading Comments