टेम्पोखाली आढळला साप

 Mulund
टेम्पोखाली आढळला साप
टेम्पोखाली आढळला साप
टेम्पोखाली आढळला साप
टेम्पोखाली आढळला साप
See all

मुलुंड जकात नाका - जकात नाक्याजवळ मंगळवारी रात्री एका टेम्पोमध्ये साप स्केल्ड व्हायपर जातीचा साप आढळला. टेम्पोचालकाला टोल भरताना हा साप दिसला आणि त्याने ताबडतोब गाडी थांबवली. त्यानंतर रेसिंग असोसिएशन फॉर वाइल्ड लाईफ वेल्फेअर या संस्थेशी संपर्क करण्यात आला. या संस्थेकडून मदतनीस पाठवण्यात आले. त्यांनी गाड्यांचे दिवे आणि बॅटरीच्या उजेडात या सापाला ताब्यात घेत त्याची रवानगी योग्य ठिकाणी केली. हा साप दुर्मीळ प्रजातींपैकी असून तो पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

Loading Comments