Advertisement

सिंधुताईंच्या कार्याला सलाम! ७५० हून अधिक पुरस्कारानं सन्मान

अनाथांसाठी आयुष्य झिजवणाऱ्या सिंधुताईंना ७५० पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं होतं.

सिंधुताईंच्या कार्याला सलाम! ७५० हून अधिक पुरस्कारानं सन्मान
SHARES

‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचं आज निधन झालं. पुण्यातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांनी वयाच्या ७५व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांना नुकताच २०२१ सालचा पद्मश्री हा पुरस्कार मिळाला होता.

सिंधुताईंना मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार खालीलप्रमाणे

 • पद्मश्री पुरस्कार (२०२१)
 • डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (२०१७)
 • प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१५)
 • मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)
 • महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (२०१२)
 • सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला 'रिअल हीरो पुरस्कार' (२०१२)
 • पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा 'कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार' (२०१२)
 • महाराष्ट्र शासनाचा 'अहिल्याबाई होळकर पुरस्कार' (२०१०)
 • दैनिक लोकसत्ताचा 'सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार' (२००८)
 • पुणे विद्यापीठाचा 'जीवन गौरव पुरस्कार'
 • आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (१९९६)
 • सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
 • राजाई पुरस्कार
 • शिवलीला महिला गौरव पुरस्कार
 • 'सामाजिक सहयोगी पुरस्कार' (१९९२)हेही वाचा

अनाथांची आई सिंधु ताई सपकाळ यांचं निधन

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा