दिव्यांगासाठी वैद्यकीय मदत

 Pali Hill
दिव्यांगासाठी वैद्यकीय मदत
दिव्यांगासाठी वैद्यकीय मदत
See all

वांद्रे - दिव्यांगांसाठी वैद्यकीय मदत देण्यासाठी जय हो फाऊंडेशन आणि दुआ एनजीओनं पुढाकार घेतलाय. स्थानिक नगरसेवक महेश पारकर आणि जय हो फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी दिव्यांगासाठी मोफत वैद्यकीय सुविधा दिली. या वेळी अॅड. आदिल खात्री, डॉ. मुस्ताक, तौसिफ, साबीर कुरेशी, राम फल कोरी आदी उपस्थित होते.

Loading Comments