विशेष मुलांकडून सरस्वतीपूजन

 Malad
विशेष मुलांकडून सरस्वतीपूजन
विशेष मुलांकडून सरस्वतीपूजन
विशेष मुलांकडून सरस्वतीपूजन
विशेष मुलांकडून सरस्वतीपूजन
See all

मालाड - वल्लभदास डागरा इंडियन सोसायटी फॉर मेंटली चॅलेंज्ड शाळेतल्या मुलांनी शुक्रवारी शाळेत सरस्वतीपूजन केलं. निमित्त होतं, या शाळेचे संस्थापक डॉ. ए. मेहता यांचा जन्मदिवस. विदयार्थ्यांनी या वेळी सरस्वती पूजा मंत्र, बीज मंत्र आणि ध्यान मंत्राचं पठण करत सरस्वतीची पूजा केली.

Loading Comments