• जाणून घ्या पोलिसांच्या खाकी वर्दीचं रहस्य
SHARE

जेव्हा तुम्ही कुणाला खाकी वर्दीमध्ये बघता तेव्हा तुम्हाला ओळखायला वेळ लागत नाही की हा पोलिस आहे. या खाकी वर्दीमुळेच प्रत्येकजण पोलिसाला ओळखतो.  पण तुम्हाला माहीत आहे का, पोलिसांच्या वर्दीचा रंग खाकी का असतो? ही खाकी वर्दी केव्हा सुरू झाली? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मिळतील. संबंधित विषय
ताज्या बातम्या

YouTube व्हिडिओ