माफीनामा

अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या मोबाइलमध्ये सेव्ह झालेला युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) चा हेल्पलाइन क्रमांक ही गुगलची चूक असल्याचं स्पष्ट झालं आहे. याबाबत गुगलनं माफीही मागितली आहे.