Advertisement

अंधेरी रेल्वे कर्मचारी कॉलनीवर 'तिसरा डोळा'


अंधेरी रेल्वे कर्मचारी कॉलनीवर 'तिसरा डोळा'
SHARES

अंधेरी - रेल्वे कर्मचारी कॉलनीमध्ये हायटेक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे तसेच सिक्युरीटी केबिनचे शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. पश्चिम रेल्वेच्या महिला कल्याण संघटनेच्या अध्यक्षा सविता अग्रवाल यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. या वेळी पश्चिम रेल्वेच्या महिला कल्याण संघटनेच्या सदस्या उपस्थित होत्या. रेल्वे कर्मचारी कॉलनीमध्ये हायटेक सीसीटीव्ही कॅमेरा हा तिसऱ्या डोळ्याचे काम करेल. सीसीटीव्हीमुळे महिला आणि कर्मचारी सुरक्षित राहतील, असे सविता अग्रवाल यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा