वांद्रे पोलीस ठाण्यात तिसरा डोळा

 Pali Hill
वांद्रे पोलीस ठाण्यात तिसरा डोळा

वांद्रे - एलएनटी कंपनीद्वारे वांद्रे पोलीस ठाण्यात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं परीक्षण शनिवार करण्यात आलं. सध्या परीक्षणासाठी इथं 10 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. या ठिकाणी किती सीसीटीव्ही बसवले जातील यासंदर्भाची माहिती 1 डिसेंबरला दिली जाईल असं वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित ठाकरेंनी सांगितलं. तसंच सध्या यांचं परिक्षण सुरू आहे. हे सीसीटीव्ही कॅमरे थेट मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाशी जोडले गेलेत, असंही त्यांनी सांगितलं. 

Loading Comments