टाटा ग्रुपच्या हंगामी अध्यक्षपदी इशात हुसैन


टाटा ग्रुपच्या हंगामी अध्यक्षपदी इशात हुसैन
SHARES

मुंबई - टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेसच्या हंगामी अध्यक्षपदी इशात हुसैन यांची नियुक्ती करण्यात आलीये. 1 जुलै 1999 पासून इशात हुसैन टाटा कंपनीच्या बोर्ड एक्झिक्युटिव्हमध्ये कार्यरत आहेत. 28 जुलै 2000 पासून टाटा सन्स लिमिटेडचे फायनान्स डायरेक्टर म्हणूनही ते काम करत होते. सायरस मिस्त्री यांना 24 ऑक्टोबरला टाटाच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं होतं.

संबंधित विषय