कसा कराल व्हॉट्सअॅप व्हीडिओ कॉल?

मुंबई - तरुणाईमध्ये सगळ्यात पॉप्युलर अॅप कोणतं असं विचारलं, तर व्हॉट्सअॅप हेच उत्तर येईल. या व्हॉट्सअॅपने आता व्हीडिओ कॉलिंगची नवीन सुविधा सुरू केलीय. कसा करायचा व्हॉट्सअॅप व्हीडिओ कॉल हे सांगणारा हा व्हीडिओ...

 

Loading Comments