असे करा डिजिटल व्यवहार


SHARE

दादर - बुधवारी सुलभ डिजिटल व्यवहार या विषयावरील व्याख्यानाचा कार्यक्रम रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, चंचल स्मृती दादर येथे झाला. मोबाइल वॉलेट म्हणजे काय, कॅशलेस व्यवहारांची सहज सोपी प्रक्रिया आणि त्याचबरोबर इंटरनेटशिवाय मोबाइल बँकिंग कसं करावं, तसंच पेटीएम, मोबीक्विक,फ्री-चार्ज आदी अॅपचा लाभ सर्वसामान्यांना कशा प्रकारे होऊ शकतो याबाबत माहिती या वेळी देण्यात आली. तसंच उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरंही देण्यात आली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या