Advertisement

तामिळनाडू, गुजरातसाठी १६ जुलैपासून हमसफर एक्सप्रेस


तामिळनाडू, गुजरातसाठी १६ जुलैपासून हमसफर एक्सप्रेस
SHARES

मुंबईहून तामिळनाडू आणि गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. रेल्वेने गांधीधाम-तिरुनेलवेली हमसफर एक्सप्रेस सुरु केली अाहे. या गाडीला वसई रोड आणि पनवेल या स्थानकांमध्ये थांबा देण्यात आला आहे. हमसफर एक्सप्रेस १६ जुलैपासून गांधीधाम-तिरुनेलवेली मार्गावर धावेल.  ५ जूलैपासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरुन या ट्रेनचं बुकींग सुरू झालं अाहे. 


गांधीधाम-तिरुनेलवेली हमसफर साप्ताहिक एक्सप्रेस

गाडी क्रमांक     -  १९४२४
कधी धावणार    -  १६ जुलैपासून (दर सोमवारी)
वेळ                -   दुपारी १.५० वाजता
कधी पोहचणार  -  बुधवारी सकाळी ११.३० वाजता तिरुनेलवेली येथे पोहचेल


तिरुनेलवेली-गांधीधाम हमसफर साप्ताहिक एक्सप्रेस

गाडी क्रमांक      -  १९४२३
कधी धावणार     -  १९ जुलैपासून  (दर गुरुवारी)
वेळ                 -   सकाळी ०.७.४५ वाजता
कधी पोहचणार   -  शनिवारी संध्या. ०.५.४५ वाजता
थांबे                -  अहमदाबाद, वडोदरा, सुरत, वसई रोड, पनवेल, रत्नागिरी, मडगाव, कारवार,
                       मंगऴुरू जं., कोजीखोडे, शोरानूर, एर्नाकुलम, तिरुअनंतपुरमहेही वाचा -

खंडाळ्याजवळ मदुराई एक्स्प्रेस घसरली, मुंबई-पुणे वाहतूक विस्कळीत

एल्फिन्स्टन-परळला जोडणारा नवा पादचारी पूल खुला 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा