रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

SHARE

पश्चिम रेल्वे :

बोरिवली ते गोरेगाव या मार्गावर रविवारी २३ जून रोजी मेगाब्लॉक.

सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत ब्लॉक.

अप आणि डाऊन जलद मार्गावर असेल ब्लॉक.

मध्य रेल्वे :

माटुंगा ते मुलुंड या मार्गावर रविवारी मेगाब्लॉक.

सकाळी १०.३० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत ब्लॉक.

डाऊन जलद मार्गावर असेल ब्लॉक.

हार्बर रेल्वे :

सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे या मार्गावर रविवारी मेगाब्लॉक.

सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत ब्लॉक.

अप मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत ब्लॉक.

डाऊन मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक.

कुर्ला स्थानकातून पनवेल-कुर्ला मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येतील. हेही वाचा -

मोबाईल चोरल्यानं रेल्वेच्या कर्मचाऱ्याला मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप

मंत्रालयात दूषित पाण्यानं १००हून अधिक कर्मचाऱ्यांना उलट्या व जुलाबसंबंधित विषय
ताज्या बातम्या