Advertisement

महालक्ष्मी जत्रेसाठी बेस्टच्या जादा बसाड्या

महालक्ष्मी जत्रेसाठी बेस्टनं २९ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत जादा २२ बसेस सोडल्या आहेत.

महालक्ष्मी जत्रेसाठी बेस्टच्या जादा बसाड्या
SHARES

नवरात्रोत्सवानिमित्त मुंबईतील महालक्ष्मी येथील महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. तसंच येथील जत्रेसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्टनं सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत जादा २ बसेस सोडल्या आहेत. यात बसमार्ग क्र. ३३, ३७, ५७, ७७ जादा, ८३, १२४, ५१, ३५७ आणि महालक्ष्मी विशेष ८११२ या बसचा समावेश आहे.

वाहतूक अधिकाऱ्यांची नियुक्ती

नवरात्रोत्सवाच्या ९ दिवसांत प्रवाशांची गैर सोय होऊ नये आणि त्यांच्या मदतीसाठी वत्सलाबाई देसाई चौक (हाजी अली), वसंतराव नाईक चौक (ताडदेव), जे. मेहता मार्ग, भायखळा रेल्वे स्टेशन (.), महालक्ष्मी रेल्वे स्टेशन आणि महालक्ष्मी मंदिर येथील बसथांब्यावर बसनिरीक्षक, वाहतूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

जादा बसगाड्या

बसमार्गपासूनपर्यंतवेळ
३३पंडित पलुस्कर चौकगोरेगांव बसस्थानक६.४५ २३.००
३७जे मेहता मार्ग कुर्ला स्थानक (.) .०० २३.००
५७वाळकेश्वर प्रबोधनकार ठाकरे उद्यान(शिवडी.३५ २२.४५
७७ जादा भायखळा स्थानक (.) ब्रीच कॅंनडी रुग्णालय .३० ३०.००
८३कुलाबा बसस्थानक  सांताक्रूझ आगार६.३५ २२.५०
१२४कुलाबा बसस्थानक वरळी आगार 
६.३० २३.००
१५१वडाळा आगार महालक्ष्मी मंदिर 
७.३० २२.३०
३५७मुंबई सेंट्रल आगार शिवाजीनगर आगार 
७.३० ००.१५
८११२प्रबोधनकार ठाकरे उद्यान(शिवडीमहालक्ष्मी मंदिर 
.०० २१.३०



हेही वाचा -

विधानसभा निवडणुकीसाठी ‘आप’च्या ७ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

वरळीतून आदित्य ठाकरेंची उमेदवारी निश्चित? म्हणून शरद पवारांकडे फिल्डींग



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा