Advertisement

वांद्र्यात बकरी ईदचा उत्साह


वांद्र्यात बकरी ईदचा उत्साह
SHARES

वांद्रे : वांद्रे स्थानकाजवळ असलेल्या सुन्नी जामा मशिदीत बकरी ईदनिमित्त हजारो मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केली. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी या सर्व दृश्यांची व्हिडिओ रेकॉर्डिंगही केली. एसीपी एस. एस. कदम यांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा