वडाळ्यातून बांग्लादेशी तरुणाला अटक

 wadala
वडाळ्यातून बांग्लादेशी तरुणाला अटक
wadala, Mumbai  -  

मुंबईच्या वडाळा भागातून एका बांग्लादेशी तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याचे नाव मोहम्मद मसुद अली असं आहे. तो सरदार असून 2006 पासून बेकायदेशीररित्या देशात वास्तव्याला होता. एटीसकडून ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच ओमान युएईसारख्या देशातील नागरिकांशी  संपर्कात होता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला 

 

Loading Comments