बाप्पाचं इको फ्रेंडली विसर्जन

 wadala
बाप्पाचं इको फ्रेंडली विसर्जन
बाप्पाचं इको फ्रेंडली विसर्जन
बाप्पाचं इको फ्रेंडली विसर्जन
बाप्पाचं इको फ्रेंडली विसर्जन
See all

सोमवारी सर्वांच्या लाडक्या बाप्पाचं धुमधड्याक्यात आगमन होणार आहे. सर्वच बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. प्रतीक्षानगरमधल्या स्वामीसमर्थ परिसरातील खेळाच्या मैदानात गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे. गेल्या ५ वर्षांपासून ही योजना राबवली जाते. ५०० ते ६०० गणेश मूर्तींचे विसर्जन इथे दरवर्षी केले जाते. 

Loading Comments