श्री गणेश आरती संग्रहाचे प्रकाशन

 Malad West
श्री गणेश आरती संग्रहाचे प्रकाशन
श्री गणेश आरती संग्रहाचे प्रकाशन
See all

श्री गणेश आरती संग्रह आणि आराधना पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. भाजपचे वॉर्ड क्र.31 चे अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांच्या हस्ते या संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. येत्या सोमवारी बाप्पांचं आगमन होतंय. या पुस्तकात श्री गणेशाची विधीवत पुजेची माहिती आणि आरती संग्रहाची माहिती देण्यात आलीय. तसंच 5 हजार आरती संग्रह छापण्यात आले असून उत्तर मुंबईत सर्व गणेशभक्तांना त्याचे मोफत वितरण करण्यात येत असल्याचंही तेजिंदर सिंह तिवाना यांनी सांगितले.

Loading Comments