Advertisement

एकाच प्रवेशद्वारामुळेरोजची वाहतूक कोंडी


एकाच प्रवेशद्वारामुळेरोजची वाहतूक कोंडी
SHARES

मुलुंड पूर्व भागातील नवघर रोड हा एकमेव रस्ता इस्टर्न एक्स्प्रेस वे ला जोडलेला आहे. एकमेव ये-जा करण्यासाठी हा रस्ता असल्यानं इथं सतत वाहतूक कोंडीची परिस्थिती उद्भवत असते. ही समस्या सोडवण्यासाठी इस्टर्न एक्स्प्रेस वेमधून बाहेर पडण्यासाठी आणखी एका प्रवेशद्वाराची गरज आहे. निवडणूका येताच या समस्येवरून अनेक आश्वासनं दिली जातात. परंतु या संबंधी तोडगा शोधून लोकप्रतिनिधींनी अद्याप कोणतंही पाऊल उचलेलं नाही.


 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा