एटीएम फोडणाऱ्यांचा डाव पोलिसांनी उधळला  

 Dahisar
एटीएम फोडणाऱ्यांचा डाव पोलिसांनी उधळला  

मुंबईतल्या दहिसरमध्ये अॅक्सिस बंकेचे एटीएम लुटणाऱ्या दोन चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींचे नाव विनायक रपसे आणि सुशांत राऊत असे आहे. हे दोघेही कोकणीपाडा परिसरातले रहिवासी असून एका खासगी कंपनीत कामाला होते. मात्र हेराफेरी केल्याच्या आरोपावरून त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. यापूर्वीही त्यांनी अनेक एटीएम लुटले आहेत. यावेळी पोलिसांनी गस्त लावून चोरट्यांचा डाव उधळला.       

 

Loading Comments