डॉल्बीची क्रेझ, पण नागरिक त्रस्त

 Andheri
डॉल्बीची क्रेझ, पण नागरिक त्रस्त
डॉल्बीची क्रेझ, पण नागरिक त्रस्त
See all

 गेल्या काही वर्षांपासून डॉल्बीचा दणदणाट गणपती मिरवणुकींचा अविभाज्य भाग बनलाय. त्यामुळेच पारंपरिक ढोल ताशांऐवजी डॉल्बीला प्राधान्य दिलं जातं. यावर्षीही गणेशोत्सव मंडळांमध्ये डॉल्बीची क्रॆझ वाढलेली दिसतेय. पण डॉल्बीच्या दणदणाटाचा त्रास मात्र सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतोय. डॉल्बीच्या आवाजावर निर्बध घालण्यात आले आहेत. पण मिरवणुकीत डॉल्बीची मागणी कमी होत नाहीये. मंडळांनी डॉल्बीवर होणारा पैशांचा अपव्यय टाळून पारंपरिक वाद्यांना पसंती द्यावी, असं आवाहन गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी केलं आहे.   

 

Loading Comments