गौरी - गणपतीचे विसर्जन संपन्न

Bandra west
गौरी - गणपतीचे विसर्जन संपन्न
गौरी - गणपतीचे विसर्जन संपन्न
गौरी - गणपतीचे विसर्जन संपन्न
गौरी - गणपतीचे विसर्जन संपन्न
गौरी - गणपतीचे विसर्जन संपन्न
See all
मुंबई  -  

वांद्र्यातल्या बॅंड स्टँड परिसरात 6 दिवसांच्या गौरी-गणपतींचं विसर्जन करण्यात आलं. मुंबई पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त केला होता. शनिवारी दुपारी 3 वाजल्यापासून गौरी-गणपतींचं विसर्जन करण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. तसंच गणपती विसर्जनासाठी छोट्या तयार करण्यात आल्या होत्या. समुद्राच्या भरतीमुळे मुंबई पोलिसांनी समुद्रात नागरिकांना उतरण्यास मनाई केली होती. 

 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.