Advertisement

टोलसवलतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन


टोलसवलतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
SHARES

कोकणात जाणा-या प्रवाशांना टोलसवलतीसाठी फ्री पासेस अर्ज करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आले. हे पासेस मिळवण्यासाठी प्रवाशांना भांडुप सोनापूर जंक्शनजवळ असलेल्या वाहतूक पोलीस चौकीमध्ये संपर्क साधावा लागणार आहे. कोकणात जाण्यासाठी मुख्य करून मुंबई-गोवा महामार्गाचा वापर करण्यात येतो. मात्र या महामार्गावर मोठयाप्रमाणात खड्डे पडल्याने येथे दुरूस्तीचेही काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून प्रवास केल्यास टोलमध्ये चाकरमान्यांनी सवलत मिळणार आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा