शहीद विलास शिंदे यांना पत्नीने दिली सलामी

 Lower Parel
शहीद विलास शिंदे यांना पत्नीने दिली सलामी
शहीद विलास शिंदे यांना पत्नीने दिली सलामी
शहीद विलास शिंदे यांना पत्नीने दिली सलामी
See all
Lower Parel, Mumbai  -  

ट्रॅफीक पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांना त्याच्या राहत्या ठिकाणी स्थानिक नागरिक आणि पोलीस पत्नींनी भावपूर्ण श्रद्धांजली दिली. विलास शिंदे यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र दु:खात आहे. 23 तारखेला कामावर कार्यरत असताना खार परिसरात त्यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. बुधवारी उपचारादरम्यान लीलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Loading Comments