दिवे असून अंधार

 Mulund
दिवे असून अंधार
दिवे असून अंधार
See all

मुलुंड नानेपाडा भागात लावण्यात आलेले गेले रस्त्यांवरचे दिवे गेले अनेक दिवस बंद पडले आहेत.यामुळे या चौकातून जाणा-या रहिवाशांना अंधारातून आपली वाट शोधावी लागते. रहिवाशांना होणा-या या त्रासाकडे मात्र प्रशासनाचे अजिबात लक्ष नाही अशी तक्रार करण्यात येतेय. या दिव्यांची देखरेख नियमितपणे प्रशासनाकडून केली जात नसल्याचंही सांगण्यात येत आहे.कमीत कमी विजेमध्ये जास्तीत जास्त प्रकाश देणं ही या दिव्यांची खासियत आहे पण ते दिवेच बंद असल्याने या दिव्यांचा फायदा मात्र इथल्या रहिवाश्यांना होत नाही.

 

Loading Comments