रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते ?

    मुंबई  -  

    रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एका बाईकस्वाराचा अपघात झाल्याची घटना दहिसरमध्ये घडली आहे. मात्र स्थानिकांनी प्रसंगावधान दाखवत तरुणाचे प्राण वाचवले. त्यामुळे तरुणाला कोणतीही दुखापत झालेली नाही. येथ टोलनाक्याजवळ असलेल्या सर्व्हिस रोड घरटन पाडा आणि वैशालीनगरकडे जाणारा मार्ग संपूर्ण खड्डेमय झाला आहे. त्यामुळे प्रवासी आणि वाहन चालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. एक महिना उलटून गेला तरी त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे. 

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.