राहुल राज पुन्हा वादात

Andheri, Mumbai  -  

मुंबई - बालिकावधू फेम प्रत्यूषा बॅनर्जीचा प्रियकर राहुल राज सिंह पुन्हा एकदा चर्चेत आलाय. यावेळी एका अभिनेत्रीची छेड काढल्याप्रकरणी त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रत्युषाच्या आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा आरोप असताना आता नवीन अडचण त्याच्यासमोर उभे ठाकले आहे.

Loading Comments