निर्मला कॉलेजमध्ये स्पोर्ट डेची धमाल

Samta Nagar
निर्मला कॉलेजमध्ये स्पोर्ट डेची धमाल
निर्मला कॉलेजमध्ये स्पोर्ट डेची धमाल
निर्मला कॉलेजमध्ये स्पोर्ट डेची धमाल
See all
मुंबई  -  

कांदिवली - समतानगर स्पोर्ट अॅथॉरिटी मैदानात गुरुवार ते शनिवार निर्मला कॉलेजतर्फे स्पोर्ड डेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेट, खो-खो, कबड्डी असे अनेक खेळ खेळले जाणार आहेत. या वेळी कॉलेजच्या मुख्याधापिका राजलक्ष्मीही उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाठी स्पोर्ट डेचे आयोजन करतो, असं राजलक्ष्मी यांनी सागितले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.