...हा काय रस्ता आहे ?

Dahisar, Mumbai  -  

दहिसर पूर्व पटेल इंडिस्ट्रियल इस्टेट रोडवर गेले कित्येक दिवस पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी एक ही नाला नसल्याने पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरच साठलंय. तसंच पाण्यासह इथे मोठ्या प्रमाणात मलबाही साचलाय.त्याची साफसफाईही केली जात नाही..लवकरात लवकर हे साचलेले पाणी आणि हा मलबा साफ करावा अशी मागणी इथले स्थानिक करतायत.

 

Loading Comments