वरळीत साकारला छोटेखानी गणपती

  Lower Parel
  वरळीत साकारला छोटेखानी गणपती
  मुंबई  -  

  वरळी विभागातील गोपाळनगरच्या महालक्ष्मी सोसायटीतल्या छोट्या मुलांनी शाडू मातीच्या गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. मोठ्या मंडळात आपल्याकडे कुणी लक्ष देत नाही म्हणून छोट्या मुलांनी बाप्पांची मूर्ती आणण्याचा निर्णय घेतला.या बाप्पासाठी खीर,लाडू,मोदक असा 101 प्रकारचा प्रसाद ठेवला जातो. 9 जणांच्या या छोट्या मंडळात कुणालाही बाप्पाविषयी विचारलं तर बाप्पा माझा आहे असंच सांगतो. या मंडळात कुणाला नियम नाही, आरतीचा मान नाही, प्रत्येकाला आपल्या पद्धतीने आरती करायची मुभा दिली जाते. म्हणून या छोटेखानी मुलांच कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे..

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.