‘कदंबाच्या झाडाखाली’ राधा कृष्णाचा नृत्याविष्कार

Mumbai

See all
मुंबई  -  

घाटकोपर - कोकण मराठी साहित्य परिषदेला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने के. जे. सोमय्या महाविद्यालयाच्या कला आणि वाणिज्य शाखेने ‘ज्ञानयज्ञ’ या कार्यक्रमात ‘कदंबाच्या झाडाखाली’ या राधा कृष्णाचा नृत्याविष्कार यासह संगीत, काव्यमय अाविष्कार आणि शास्त्रीय नृत्य प्रकार प्रेक्षकांसमोर सादर केले.
या वेळी मराठीतील जेष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सोमय्या महाविद्यालयाच्या पटांगणात गुरुवारी हा कार्यक्रम रंगला.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.