Advertisement

'चीनी उत्पादनांवर बहिष्कार घाला'


'चीनी उत्पादनांवर बहिष्कार घाला'
SHARES

आझाद मैदान - चीनी उत्पादनावर बहिष्कार टाकण्यासाठी पतंजली योग समितीनं शनिवार भव्य जनजागृती रॅली काढली होती. आझाद मैदान इथून या रॅलीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके चौक, लोकमान्य टिळक मार्ग, महात्मा फुले मंडई, मनिष मार्केट आणि शिवाजी टर्मिनल्स अशी ही रॅली काढण्यात आली. उत्पादनांच्या विक्रीतून चीन भारतीय पैसा जमा करून तो पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांसाठी पुरवतोय. त्यामुळे चीन उत्पादनांवर बंदी घाला, असा संदेश या रॅलीद्वारे देण्यात आला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा