1000च्या नोटा खपवण्यासाठी...


1000च्या नोटा खपवण्यासाठी...
SHARES

हनुमान चौक (मुलुंड) - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1000 आणि 500 रुपयांच्या नोटांवरील बंदीची घोषणा केल्यानंतर अनेकांचं धाबं दणाणलं. काही जण आपल्याकडील 1000 आणि 500 च्या नोटा खपवण्यासाठी विविध युक्त्या शोधू लागलेत. मुलुंडच्या हनुमान चौकामधील सुहास खामकर यांच्या 'सुवर्णकार' ज्वेलरी शॉपमध्ये एक निनावी फोन आला. तो फोन करणाऱ्यानं मला 1 लाखांवर दागिन्यांची खरेदी करायची आहे. माझ्याजवळ 1 लाख 20 हजारांची रोख रक्कम असून, सर्व हजाराच्या नोटा आहेत, असं सांगितलं. मात्र सुहास खामकर यांनी त्याला साफ नकार देत फोन कट केला. 

संबंधित विषय