आरबीआयच्या दारात तमाशा...

फोर्ट - नोटबंदीच्या घोषणेनंतर 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत संपली असून आता फक्त रिझर्व्ह बँकेचाच पर्याय लोकांना शिल्लक आहे. परंतु, रिझर्व्ह बँकेच्या दारातही गोंधळाचेच वातावरण दिसले.

नोटा बदलण्यासाठी आलेल्या काही लोकांना योग्य प्रतिसाद न मिळाल्याने फोर्टमधील रिझर्व्ह बँकेच्या गेटवर काहीजणांनी गोंधळ घातला.

मुंबईतल्या हर्निमन सर्कल भागातल्या रिझर्व्ह बँकेसमोरची ही मंगळवारची दृश्यं.

Loading Comments