Advertisement

car loan घ्यायचंय? मग जाणून घ्या बँकांचे व्याजदर

सर्वसाधारणपणे वाहन कर्जाचा (car loan) कालावधी ३ ते ५ वर्ष असतो. मात्र, काही बँका ७ वर्षांसाठीही वाहन कर्ज देतात.

car loan घ्यायचंय? मग जाणून घ्या बँकांचे व्याजदर
SHARES

घरासह  कार (car) घेणं आता सर्वांचंचं स्वप्न आहे. पूर्वी, कार खरेदी करणे प्रत्येकासाठी मोठी गोष्ट होती. कारण त्यावेळी कार खरेदी करताना पूर्ण रक्कम द्यावी लागत होती. परंतु आता कार घेण्यासाठी सहज कर्ज  (loan) मिळते. बँका सुलभ मासिक हप्त्यावर कार कर्जे (car loan) देतात. यामुळे आता कार खरेदी करणे खूप सोपे झाले आहे. 

कर्ज (loan) घेऊन कार (car) खरेदी करण्यास अनेक लोक प्राधान्य देतात. सर्वसाधारणपणे वाहन कर्जाचा (car loan) कालावधी ३ ते ५ वर्ष असतो. मात्र, काही बँका ७ वर्षांसाठीही वाहन कर्ज देतात. वाहन कर्जाचा कालावधी जितका अधिक तितकी ईएमआयची (EMI) रक्कम कमी होते. यामुळे कार खरेदी करणं सोपं जातं. मात्र, तुम्हाला व्याजासाठी अधिक पैसे मोजावे लागतात. कोणत्या बँका किती व्याजदराने वाहन कर्ज देतात हे जाणून घेऊयात. 


वाहन कर्जाचे व्याजदर

बँकब्याज दर (%)कालावधीकिमान उत्पन्नप्रोसेसिंग फी
स्टेट बँक ऑफ इंडिया ८.७०७ वर्ष३ लाखनाही
इंडियन ओवरसीज बँक९.१५-११.१५१-७ वर्ष८ लाखकर्ज रकमेच्या ०.५० टक्के
कॉर्पोरेशन बँक
९.५५- १०.०५७ वर्ष१.२० लाखकर्ज रकमेच्या १ टक्के
युनाइटेड बँक ऑफ इंडिया९.१०-९.१५७ वर्ष
२.४० लाखकर्ज रकमेच्या ०.५९ टक्के
कॅनरा बँक८.९५-९.५ -३ लाखकर्ज रकमेच्या ०.२५ टक्के
बँक ऑफ बडोदा८.९०-१०. ६५७ वर्ष
NA०.७५ टक्के (१ लाख ते ७.५० लाख रुपयांपर्यंत
कर्जावर १५०० रु. प्लस जीएसटी)



हेही वाचा -

Personal Loan चे 'ह्या' बँकांचे 'असे' आहेत व्याजदर

'ह्या' बँकांकडून मिळेल स्वस्त Education Loan




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा