Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,54,508
Recovered:
56,99,983
Deaths:
1,16,674
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,860
684
Maharashtra
1,34,747
9,798

पीएफमधून पैसे काढण्यासाठी कागदपत्रांची गरज नाही

कोरोनाच्या संकटकाळात पीएफमधून पैसे काढणं अधिक सोपं झालं आहे.

पीएफमधून पैसे काढण्यासाठी कागदपत्रांची गरज नाही
SHARES
कोरोनाच्या संकटकाळात पीएफमधून पैसे काढणं अधिक सोपं झालं आहे. पीएफमधून पैसे काढण्यासाठी आता कोणतेही प्रमाणपत्र किंवा दस्तावेज जमा करण्याची आवश्यकता नाही, असं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) म्हटलं आहे. या निर्णयामुळे ईपीएफ सदस्यांना दिलासा मिळाला आहे. 
  

याआधी सरकारने कोरोनाच्या संकटकाळात ईपीएफ सदस्यांना त्यांच्या पीएफ खात्यातून ३ महिन्याच्या पगाराइतकी रक्कम काढण्याची सूट दिली होती. आता पीएफ काढण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे.


ईपीपएफकडून पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी ऑनलाइन सुविधेचा देखील वापर करता येणार आहे. यूनिव्हर्सल अकाउंट नंबर आल्यानंतर कर्मचाऱ्याचे पैसे वेगवेगळ्या खात्यामध्ये मात्र एकाच ठिकाणी असतात. त्याकरता नवीन कंपनीमध्ये रूजू झाल्यानंतर युएएन नंबर देणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्ही नवीन खात्यामध्ये जुन्या खात्यातील पैसे ट्रान्सफर करून घेऊ शकता. काही स्टेप्ट फॉलो करून ही प्रक्रिया तुम्ही ऑनलाइन पार पाडू शकता.हेही वाचा - 

YES Bank घोटाळा: राणा कपूरची २२०० कोटींची संपत्ती जप्त

एसबीआयचं कर्ज स्वस्त
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा