Advertisement

फ्लिप-मार्ट!

रिटेल उद्योग क्षेत्रातील आघाडीची अमेरिकन कंपनी वॉलमार्टने ई-कॉमर्स क्षेत्रातील भारतातील आघाडीची कंपनी फ्लिपकार्टमधील ७७ टक्के हिस्सा विकत घेण्याची घोषणा केली आहे. या सौद्यामुळे फ्लिपकार्टमधील काही माजी आणि विद्यमान कर्मचारी कोट्याधीश होणार आहेत. ज्या कर्मचाऱ्यांकडे फ्लिपकार्टचे शेअर्स आहेत त्यांच्या संपत्तीमध्ये घसघशी वाढ होणार आहे.

फ्लिप-मार्ट!
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा