Advertisement

एसबीआयमध्ये ५१२१ जागांसाठी भरती, अर्ज करण्याची 'ही' आहे शेवटची तारीख

भारतीय स्टेट बँकेत (एसबीआयमध्ये) तब्बल ५१२१ जागा भरल्या जाणार आहेत. या जागांसाठी बँकेने भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

एसबीआयमध्ये ५१२१ जागांसाठी भरती, अर्ज करण्याची 'ही' आहे शेवटची तारीख
SHARES

भारतीय स्टेट बँकेत (एसबीआयमध्ये) तब्बल  ५१२१ जागा भरल्या जाणार आहेत. या जागांसाठी बँकेने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. कस्टमर सपोर्ट अॅन्ड सेल्स विभागासाठीच्या ज्युनियर असोसिएट लिपिक या पदासाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार १७ मे २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. 

पदाचं नाव : ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)

जागा : ५१२१  (महाराष्ट्र : ६४० जागा)

महाराष्ट्रातील प्रवर्गनिहाय रिक्त पदे 

सर्वसाधारण – २८६

एससी – ६३

एसटी – ५६

ओबीसी – १७२

इडब्ल्यूएस – ६३

एकूण पदे – ६४०

 शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार, कोणत्याही शाखेतून पदवीधर असणं आवश्यक 

वयोमर्यादा : या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय २० ते २८ वर्षे असावं.     (एससी/एसटी :  ५ वर्षे सूट, ओबीसी : ३ वर्षे सूट) 

 शुल्क : जनरल/ ओबीसी/ इडब्ल्यूएस उमेदवारांकडून ७५० रूपये शुल्क आकारलं जाईल. तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ इएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही.

आॅनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ मे २०२१

परीक्षा

पूर्व परीक्षा : जून २०२१

मुख्य परीक्षा : ३१ जुलै २०२१

अधिकृत वेबसाईट :https://sbi.co.in/

Online अर्ज : https://ibpsonline.ibps.in/sbijascapr21/

 


हेही वाचा -

महिलांसाठी एनटीपीसीमध्ये खास भरती, 'इतक्या' जागा भरणार

एटीएम कार्डशिवायही काढा पैसे, 'ह्या' बँका देत आहेत सुविधा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा