Advertisement

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांची भरती

पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदांची भरती
SHARES

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये विविध पदांच्या १९ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०२१ आहे.

एकूण जागा : १९

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) उप अभियंता/ Deputy Engineer ०७
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठ / कॉलेजमधून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ पदवी 

२) कनिष्ठ अभियंता/ Junior Engineer १२
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठ / कॉलेजमधून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये पूर्णवेळ पदवी/ पदविका  २) ५ वर्षे अनुभव

वयोमर्यादा : ०१ जुलै २०२१ रोजी ३५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३५,२००/- रुपये ते १,६०,०००/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २२ ऑगस्ट २०२१

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Mumbai Metro Rail Corporation Limited, MMRCL –Line 3 Transit Office, E Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400051.

अधिकृत संकेतस्थळ : www.mmrcl.com

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा