Advertisement

500, 1000 रुपयांच्या नोटा मेट्रो स्वीकारणार


500, 1000 रुपयांच्या नोटा मेट्रो स्वीकारणार
SHARES

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मेट्रोला 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिलेत. रिलायन्सनंही नोटा स्वीकारण्याचे मान्य केलं आहे. त्यामुळे मेट्रोच्या सर्व स्थानकांवर 500 आणि हजारच्या नोटा स्वीकारण्यात येतील.

मुंबई मेट्रोनं बुधवारी सकाळी 500, 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. ही गैरसोय टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मेट्रोला पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्याचे आदेश दिले.

संबंधित विषय
Advertisement