Advertisement

अनिल अंबानी कोर्टात

अनिल अंबानी यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरकॉमला एरिक्सनची ५५० कोटी रूपयांची थकबाकी जमा करण्याचे आदेश दिले होते. चार आठवड्याच्या आत एरिक्सनची थकबाकी जमा केली नाही तर त्यांना तीन महिन्याचा कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

अनिल अंबानी कोर्टात
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा