Advertisement

टुरिझम एंटरप्रेनरशिप अॅक्सिलरेटर कार्यक्रमाला सुरुवात


टुरिझम एंटरप्रेनरशिप अॅक्सिलरेटर कार्यक्रमाला सुरुवात
SHARES

महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ आणि एअरबीनबीतर्फे राज्यातील पर्यटनाच्या संधींना चालना देण्यासाठी टुरिझम एंटरप्रेनरशिप अॅक्सिलरेटर कार्यक्रम सुरु करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील स्थानिकांना आर्थिक चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

टुरिझम एंटरप्रेनरशिप अॅक्सिलरेटर या कार्यक्रमाच्या माध्यामातून हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील लहान उद्योजकांना मदत करणे. त्याचप्रमाणे मदत करून प्रशिक्षण, सक्षमीकरण, उपलब्धता आणि प्रचार या चार स्तंभांच्या आधारे त्यांच्या व्यवसायात प्रगती घडवणे, असे एमटीडीसीचे उद्दिष्ट आहे.

एलिफंटापासून सुरूवात

ह्या कार्यक्रमाला एलिफंटा गावापासून सुरूवात होणार आहे. यावेळी एमटीडीसी आणि एअरबीएनबी एलिफंटा गावातील ग्रामपंचायतींशी चर्चा करून ३५ घरांची निवड करणार आहे. त्यानंतर एअरबीनबींच्या मानकांनुसार या घरांमध्ये बदल करण्यात येणार आहे.हेही वाचा -

दुसऱ्या दिवशीही एसटी सेवा ठप्प, वेतनवाढ होणार रद्द
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा