Advertisement

COVID-19 Resources & Information, Navi Mumbai, Airoli : ऐरोली

नवी मुंबईतील ऐरोली परिसरातील कोरोना उपचार केंद्र, टेलिमेडिसीन देणारे डाॅक्टर्स, अॅम्ब्युलन्स, लॅब, घरपोच जेवण पोहोचवणारी व्यवस्था, औषध दुकाने इत्यादींची माहिती तुम्हाला इथं मिळू शकेल.

COVID-19 Resources & Information, Navi Mumbai, Airoli : ऐरोली
SHARES

कोरोनाची दुसरी लाट संपूर्ण देशासाठी विनाशकारी ठरत आहे. मुंबई, ठाणे-कल्याण, नवी मुंबईसह महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने लाॅकडाऊन आणि कडक निर्बंध लागू केले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्य, दैनंदिन सुविधा आणि इतर आवश्यक गरजांसंंबंधीची माहिती मिळणं अत्यावश्यक झालं आहे. या माहितीची गरज लक्षात घेऊन ‘मुंबई लाइव्ह’ नवी मुंबईतील विविध वाॅर्ड, नोडमधील सर्व माहिती एकाच पेजवर देण्याचा प्रयत्न करत आहे. 

या प्रत्येक पेजवर आम्ही संबंधित परिसरातील महत्त्वाची माहिती, जसे दूरध्वनीवरून सल्ला देणारे डाॅक्टर, रुग्णालये / जम्बो कोविड सुविधा, २४x७ चालू असलेली आणि होम डिलिव्हरी देणारी औषधांची दुकानं, खाद्यान्न व किराणा मालांची दुकानं, ऑक्सिजन सिलिंडर पुरवठादारांचा तपशील, आरटी-पीसीआर आणि रक्त तपासणी सुविधा आणि इतर बरीच माहिती उपलब्ध करून देत आहोत.

या पेजवरील माहिती शक्य तितकी अद्ययावत करण्याचा आम्ही प्रयत्न करीत राहू. एखाद्या माहितीबद्दल काही शंका असल्यास आपणास विनंती आहे की, ती माहिती आपण पुन्हा तपासून घ्यावी.

ऐरोली हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नवी मुंबईचा निवासी आणि व्यावसायिक परिसर आहे. हा मुंबई महानगर प्रदेशाचा एक भाग असून नवी मुंबई महानगरपालिका प्रशासित आहे.  नॅशनल बर्न सेंटर हे रुग्णालय तिकडे आहे.

इतर वाॅर्ड-नोडमधील लिंक्स-

COVID-19 Resources & Information, Navi Mumbai, Vashi 

COVID-19 Resources & Information, Navi Mumbai, Turbhe

COVID-19 Resources & Information, Navi Mumbai, Belapur

टेलि कन्सल्टिंग डाॅक्टर्स- 

 • Dr. Tushar shah- 9321469911
 • Dr. M Bhatt- 9320407074
 • Dr. D Doshi - 9820237951
 • Dr. D Rathod- 8879148679
 • Dr. Gwalani - 8779835257
 • Dr. Kansara - 8369846412

12 pm to 4 pm

 • Dr. G Kamath - 9136575405
 • Dr. S Manglik - 9820222384
 • Dr. J Jain - 7021092685
 • Dr. A Thakkar - 9321470745
 • Dr. L Bhagat - 9820732570
 • Dr. N Shah- 9821140656
 • Dr. S Phanse - 8779328220
 • Dr. J Shah - 9869031354

4 pm to 8 pm

 • Dr. N Zaveri - 9821489748
 • Dr. S Ansari - 7045720278
 • Dr. L Kedia - 9321470560
 • Dr. B Shukla - 9321489060
 • Dr. S Halwai - 9867379346
 • Dr. M Kotian - 8928650290

8 pm to 11 pm

 • Dr. N Kumar - 8104605550
 • Dr. P Bhargav - 9833887603

हॉटेल / खाद्य सेवा- 

 • Hotel Sai Prakash, Raj Kamal Building, 10-17, Rajrishi Shahu Maharajah Marg, Sector 3, Airoli, Navi Mumbai, Maharashtra 400708, Phone : 912227793543

 • Lord ForkLore, Shop No 6, Sul Building, Plot 18A, Sector 20D, near NKGSB Bank, Airoli, Navi Mumbai, Maharashtra 400708, Phone : 917715815500

२४x७ औषध दुकानं-

 • Plaza Medical & General StorAiroli Plaza B, Ramdas Swamy Marg, Sector 16, Airoli, Navi Mumbai, Maharashtra 400708, Phone : 919819676496

 • Ambaji Medical Surgical Ayurvedic, Dattatray Maharaj Chs, Shop no. 3 & 4, Plot Number 6, Sector 8, Airoli, Navi Mumbai, Maharashtra 400708, Phone : 918976060822

चाचणी प्रयोगशाळा-

 • PDC Health Diagnostic - Airoli Pathology Lab, PDC Health (PRATIMA DIAGNOSTIC CENTRE) 12, SHREERAMKRUPA CHS, DATTA MEGHE ENGG COLLEGE Road, Sector 2A, Airoli, Navi Mumbai, Maharashtra 400708, Phone : 919324401354
 • (CTL) Clinitech Laboratory Pvt. Ltd. & Mihir X-ray, AL-1/545/546, Sector 16, Airoli, Navi Mumbai, Maharashtra 400708, Phone : 918828222580

२४x७ मदत कक्ष, कोविड रुग्णालये खाटा, अॅम्ब्युलन्स-

 • 022-27567460

किराणा स्टोअर्स-

 • Vagad Super Market, Shop Number 11/12 Plot Number 1 B Mahavir Plaza, Sector-19, Airoli, Navi Mumbai, Maharashtra 400708, Phone : 912265196666
 • Sirvi Bandho Supermarket, Edan House, Rama Kalu Shahadkar Marg, Sector 8, Airoli, Navi Mumbai, Maharashtra 400708, Phone : 919870704540

आॅक्सिजन मदत कक्ष-

 • 022-27567254/ 022-27567009

स्मशानभूमी-

 • Airoli Shamshan Bhumi, Mugalsan Rd, Sector 20, Airoli, Navi Mumbai, Maharashtra 400708, Phone : 919323416468
 • Diva Gaon Smashan Bhumi(cremation Center), Sector 9, Airoli, Navi Mumbai, Maharashtra 400708

वेलनेस फॉरएव्हर स्टोअर्स

 • Wellness Forever Store, Airoli, Address : Shop No. 9, Maruti Enclave, Plot No. 9, Sector 8, Airoli, Navi Mumbai - 400708, Phone : 8657531454/55/56
 • Wellness Forever Store, Airoli, Address : Building No 2, 2nd Floor, Unit No 1, Food Court, Megabite - Gigaplex, Mindspace, Airoli West - 400708, Phone : 8657705058/57

कृपया लक्षात घ्या की, आपल्या भागात एखादी सुविधा उपलब्ध नसल्यास किंवा मदत मिळत नसेल तर आपल्या जवळच्या भागाची माहिती पहा. ही माहिती मिळण्यासाठी संबंधित वॉर्डांच्या लिंकवर क्लिक करा.

मुंबई लाइव्ह कुटुंबाकडून आपल्या चांगल्या आरोग्यासाठी सदिच्छा. घरी रहा, सुरक्षित रहा!

टीपः वरील सर्व तपशील सार्वजनिकपणे उपलब्ध स्त्रोतांमधून मिळवलेले आहेत. आम्ही या तपशिलाची वैयक्तिरित्या पडताळणी केली आहे. मात्र, परिस्थितीनुसार यामधील माहिती बदलली जाऊ शकते. माहितीची सत्यता ही नागरिकांनी आपल्या विवेकबुद्धीने तपासून घ्यावी.हेही वाचा

COVID-19 Resources & Information, Navi Mumbai, Ghansoli : घणसोली

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा