मुंबईचा (mumbai) विचार केला तर सुमारे 80 टक्के प्रकल्पांना पर्यावरणविषयक मंजुरी आवश्यक आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून राज्यस्तरीय समिती केंद्रीय समितीकडून ना हरकत प्रमाणपत्र आणण्याची सक्ती करीत आहेत. त्यामुळे अनेक गृहप्रकल्पांच्या मंजुऱ्या रखडल्या आहेत, असे विकासकांनी सांगितले.


हेही वाचा

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध

अमित ठाकरेंनंतर भाजपाचा मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा