मरोळच्या सोसायटीत घुसला बिबट्या, वन विभागाने लावला सापळा

वूडलँड सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सोमवारी सकाळी बिबट्या आढळून आला. या प्रकारानंतर सोसायटीच्या रहिवाशांनी सव्वा दहाच्या सुमारास त्वरीत वन विभागाला कळवलं. तोपर्यंत बिबट्या सोसायटीत घुसल्याची खबर आजूबाजूला पोहोचल्याने परिसरात एकच गर्दी झाली.

SHAREहेही वाचा-

भटक्या कुत्र्यांनतर आता मांजरांची नसबंदी

रेल्वे स्टाॅलमध्ये आढळला उंदीर, वांद्र्यातील स्टॉल केला बंदसंबंधित विषय
ताज्या बातम्या